javalikarraomore@gmail.com
+91 9819053262
मुख्यपृष्ठ
'राव' मोरे परिवाराचा इतिहास
आगामी उपक्रम
पदाधिकारी
छायाचित्रे
संपर्क
राजे चंद्रराव मोरे यांचे ऐतिहासिक तैलचित्र
राजे चंद्रराव मोरे घराण्याचा दैदिप्यमान इतिहास प्रकाशात आणणे, ‘राव’ मोरे परिवाराचा गाव निहाय परिपूर्ण ऐतिहासिक‘संदर्भ ग्रंथ’ प्रकाशित करणे
ऐतिहासिक ग्रंथालय, ‘राव’ मोरे परिवाराशी निगडित ऐतिहासिक वस्तू संग्रहालय (ऐतिहासिक दस्तऐवज, शस्त्रे, शिल्प)जतन करणे
‘राव’ मोरे परिवाराची वास्तू (हॉल), वसतिगृह, इमारतउभारणे
राव’ मोरे परिवार संबंधित ऐतिहासिक वास्तू जतन करणे, मंदिरे-श्रद्धास्थाने यांना सहकार्य करणे
‘राव' मराठा वधू-वर सूचक मंडळ व मार्गदर्शन
दहावी - बारावी विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन उपक्रम राबवणे, गुणवंतांचा सत्कार, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करणे
क्रीडा, शैक्षणिक, व्यवसाय, स्वयंरोजगार तसेच राज्य - केंद्रीय स्पर्धा परीक्षांसाठी तरुण वर्गाला मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबीर
रक्तदान, आरोग्य चिकित्सा शिबीरव तळागाळातील बंधू-भगिनींसाठी आरोग्य विषयक आर्थिक मदत उभारणे, मार्गदर्शन करणे
परिवारातीलअन्यायग्रस्त बंधू-भगिनींसाठी कायदेशीर सहकार्य,
वयोवृद्ध वर्गासाठी अपेक्षित उपक्रम
संस्था‘घटनेत’ नमूद इतर उपक्रम राबवणे
600
सदस्य
8
जिल्हे
22
तालुका
55
गावे
वेबसाइट भेटींची संख्या:
Quick Links
'राव' मोरे परिवाराचा इतिहास
आगामी उपक्रम
पदाधिकारी
छायाचित्रे
संपर्क
Contact Details
javalikarraomore@gmail.com
+९१ ९८१९०५३२६२
फ्लॅट नंबर २, उन्नीथा बिल्डिंग ८४ रफिक अहमद किडवाई मार्ग, चार रस्ता, वडाळा (प) मुंबई ४०००३१